|
Manuswini
| |
| Tuesday, November 28, 2006 - 5:35 am: |
| 
|
परवा मी कलकन्द बनवली, इथे वाचले होते की भरपुर milk मावा powder असेल तर काय करायचे आणी long weekend ला एका मैत्रिणीच्या घरी गेले तेव्हा तीने मला ती powder पुढ्यात ठेवुन विचारले, मनु काय करु ग ह्याचे?? ... आधी सुचले नाही नी पटकन मनात आले की कलकन्द करु या चल.... साधारण आजीला करताना पाहीले होते मोजुन २० मिनीटे जर ricota cheese असेल तर नाहीतर घरी बनवलेले पनीर असेल तर उत्तमच. खालील recipe घरचे पनीर वापरुन बनवली तेव्हा ricotaa चा अनुभव नाही. तसे मी ricotaa वापरलेच नाही. तेव्हा अंदाजाने सांगते की बहुधा ricota वापरुन होवु शकते. १ वाटी milk मावा powder , १ वाटी half n half milk , पाव वाटी शुद्ध तूप, १ वाटी घरचे पनीर(मैत्रिणीने आदल्याच दिवशी party ला पनीर्-सिमला मिर्च बनवली होती तेव्हा १ वाटी पनीर होतेच.) सव्वा वाटी साखर, पिस्ता चुरा, बदाम चुरा, वेलची कृती : half n half भांड्यात ओतुन त्यातच साखर विरघळुन मग milk मावा powder गुठळी न होवु देता mix करुन घ्या मग उकळत ठेवावे, जरा उकळु लागले की त्यातच पनीर टाका नी तूप टाका नी ढवळत रहा. खरपुस भाजल्याचा वास आला की वेलची टाका. आटले की वड्या थापा. त्यावर पिस्ता काप, बदाम काप लावा.
|
Suvikask
| |
| Wednesday, November 29, 2006 - 11:59 am: |
| 
|
अग मनु तुम्ही बयाच जणी भारताबाहेर राहुनही किती छान छान पदार्थ करता... खरच हे कौतुकास्पद आहे. मी नवीन आहे ईथे...या हितगुजवर... त्यामुळे सगळ्या रेसिपी वाचुन थक्क झाले बाई...
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|