Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रिकोटाची कलाकंद बर्फ़ी ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » वड्या » रिकोटाची कलाकंद बर्फ़ी « Previous Next »

Prajaktad
Thursday, November 09, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिकोटाची कलाकंद बर्फ़ी
१ / २ कप रिकोटा चिज(व्होल मिल्कवाले)
१ / २ कप साखर
१ कप मिल्क मावा पावडर
वेलदोडा पुड,बदामाचे काप.
एका मायक्रोवेव्हेबल भांडयात सगळ एकत्र करुन २ मिनीट ठेवावे... हलवुन परत २ मिनिट.. मग १ मिनिटाने अस रिपिट करावे.मिश्रण क्रबंल होवुन कडेपासुन सुटुन गोळा झाला कि तुप लावलेल्या थाळीत थापावे गार झाले कि वड्या पाडाव्या.वरुन बदाम काप लावावे.
ताज्या बर्फ़ीची मस्त चव येते, १ इंच जाड थापले तर अगदी कलांकद बर्फ़ी सारखी लागते.


Velachi
Saturday, February 10, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pan milk mava powder kuthe milel?

Prajaktad
Monday, June 04, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेलची तु प्रश्न विचारला तेव्हा मी भारतात(म्हणजे मायबोलिवर सुट्टी)होते...मिल्क मावा पावडर तुला indian ग्रोसरी स्टोअरमधे मिळेल.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators