|
Medha
| |
| Wednesday, December 02, 1998 - 1:56 pm: |
| 
|
Ajit, Cooker madhe sudha cake karu shakto.I used a pressure pan.Place a metal ring or trivet in the cooker ,place your container with the cake batter on it.Instead of the cooker lid,place a tava as a lid and bake on medium high for 45 mins for a 4-egg cake.Baking time may vary according to thickness of batter and width of cake-pan etc.so keep checking.Remember,this is done with dry heat,do not put water in the cooker. If you must use the cooker lid,remember to take out the rubber gasket. Medha Karandikar
|
Pratika
| |
| Thursday, March 04, 2004 - 9:20 pm: |
| 
|
Hi Deepti, http://www.webindia123.com/cookery/cakes/hints.htm link war dilyapramane : Baking cake using Pressure Cooker : Heat the cooker in a stove or cooking range. Do not pour water in it. Place the cooker dish with holes, at the bottom of the cooker. When the cooker is well heated, place the dish with the cake batter inside, on top of the cooker dish. Close the cooker with the lid. Do not put the weight. Lower the flame after 2 or 3 minutes. It can be switched off after half an hour. Do not open the lid to test whether the cake is done. Put a skewer through the hole of the weight. If the skewer contains the cake mixture, it is not baked. The mixture will not stick on to it when the cake is done
|
Karadkar
| |
| Thursday, October 21, 2004 - 3:02 pm: |
| 
|
केक चे मिश्रण तेल लावलेल्या कुकरच्या भंड्यात घालावे. कुकर जर बाहेरच्या झाकणाचा असेल तर रिन्ग काढुन झाकण लावले तरी चालते पण जर आतल्या झाकणाचा असेल तर कुकरचे झाकण वपरु नये त्याचा valve उडतो. ( अनुभवाचे बोल ) तसल्या कुकरला साधे ताट झाकावे. केक चे मिश्रण बनवत असताना कुकरमधे साध्या brown paper चे २ layer घालुन मंद गॅसवर तापत ठेवावा. नंतर भांड्याला तेल तुप लावुन त्यात मिश्रण ओतुन वरुन थोडा दुधाचा हात फ़िरवावा -- साधारण १ ते २ छोटे चमचे दुध लागते. भान्डे गरम कुकर मधे ठेवुन लगेच झाकण ठेवावे. गॅस मोथा करावा. साधार्ण १०-१२ मि. मधे मिश्रण वर येवु लागते. तेव्हा गॅस बारिक ते मिडियम करावा. पुढे जरा लक्ष ठेवुन कदेने तांबुस झाल्यावर गॅस बंद करावा. सधारण ३० ते ३५ मि. लागतात केक पुर्ण होण्यासथी. hope this helps
|
बरेच जणं कुकर केक करायला वापरतात, कारण पुश्कळ वेळा दुसरं जाड बूडाचं aluminium च भांड नसतं. कुकर च्या जाडी मुळे heat evenly पसरते, आणि temperature maintain होतं. ओव्हन शिवाय केक करायचा तर double acting baking soda वापरावा. single acting नको. केक ला वरून आणि खालून दोन्ही कडुन heat लागते, नाहितर वर प्राजक्ता ने म्हटल्या प्रमाणे केक खालुन लागतो आणि वरून कच्चा रहातो. त्या साठी लोखंडी तवा लाल होई पर्यंत गरम करावा. रेती aluminium च्या भांड्यात गरम झाली की मग त्यात केक च भांड ठेवावं केक चं भांड पण aluminium चच असावं. वरून गरम लोखंडी तवा ठेवावा. केक च भांड संपूर्णं पणे बंद झालं पाहिजे, वाफ़ अजिबात निसटता कामा नये. निखारे करता आले ( grill मध्ये करता येतात) तर अतीउत्तम, ते लोखंडी तव्यावर १५ मिनिटांनी टाकावे. निदान तास भर तरी केक उघडुन बघायचा मोहं टाळावा ह्या पद्धतीने २ वाटी पिठाचा केक व्हायला जवळ जवळ २ तास लागतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|