|
Dineshvs
| |
| Tuesday, August 29, 2006 - 5:13 pm: |
| 
|
कोहळ्याच्या पेठ्यासाठी अर्धा कोलो जुन कोहळा घेतला तर एक किलो साखर लागते. कोहळ्याच्या फ़ोडी करुन त्या टोचुन त्या चुन्याच्या निवळीत बुडवुन ठेवतात. चोवीस तासाने त्या वाफ़वुन घेतात मग साखरेचा कच्चा पाक करुन त्यात त्या घालतात व एक कढ आणतात. मग फ़ोडी काडुन घेवुन वेगळ्या ठेवतात. परत दुसर्या दिवशी त्याच पाकात फ़ोडी घालुन एक कढ आणतात. असे चार पाच दिवस केले कि त्यात पाक मुरतो. मग त्यावर गुलाबपाणी शिंपडतात. हा प्रकार खोकल्यावर गुणकारी असला तरी फ़ार गोड लागतो. तो किसुन त्यात मावा किंवा दुध पावडर घालुन लाडु करता येतात. ते मात्र झटपट होतात व चवीला छान लागतत.
|
दिनेश दा कोहळ्याला इथे काय म्हण्तात. कोहळ्याला दुधी भोपळा हा पर्याय होऊ शक्तो का
|
Dineshvs
| |
| Friday, October 26, 2007 - 3:22 am: |
| 
|
कोहळ्याला व्हाईट गार्ड म्हणतात. साधारण भोपळ्याच्या सेक्शनमधे तो असतो. हिरवी साल आणि आत पांढरा अस्तो. सालीवर पांढरट पावडर दिसते. निदान या पेठ्यासाठी तरी दुधी पर्याय होवु शकणार नाही. पेठा आवळ्याचा वैगरेही करता येतो.
|
Dineshda ,Thanks for the information .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|