|
Dineshvs
| |
| Wednesday, December 08, 2004 - 1:27 am: |
|
|
या दिवसात गुजराथी लोकात उडदाचे लाडु केले जातात. त्यांच्याकडे कौचा पाकाचे लाडु पण केले जातात. माझी माहिती खरी असेल तर हा कौचा पाक म्हणजे खाजखुजलीच्या बिया. उडाची डाळ भरड दळुन बेसनाच्या लाडवाप्रमाणेच तिचे लाडु करतात. उडदाच्या डाळेचे तयार पीठ घेऊ नये ते फ़ार बारिक असते. भरड पीठ तुपात खमंग भाजुन बेसनाच्या लाडवाप्रमाणेच पुढील कृति करायची. हे पीट भाजुन झाल्यावर त्यावर गरम दुध शिंपडायचे. काहि जणाना हे लाडु पचायला अवघड जातात. (संस्कृत मधे उडदाच्या डाळीला जो शब्द आहे त्याने मांसाहार सुचित होतो ) त्यानी या पिठात अर्ध्या प्रमाणात कणीक किंवा बारिक रवा मिसळावा. डिंक, सुका मेवा वैगरे घालायला हरकत नाही.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|