|
Bee
| |
| Tuesday, October 03, 2006 - 4:08 am: |
| 
|
साहित्य, १) दोन ते चार कच्चे टोमॅटो २) खोबर्याचा तुकडा ३) एखाद दोन हिरवी लवंगी मिरची. ४) चार पाच लसूण पाकळ्या ५) मीठ चवीप्रमाणे ६) कढीपत्त्याची चार पाने सर्वप्रथम, टोमॅटो चिरुन त्याला थोड्या तेलावर अरतपरत करून घ्यायचे. नंतर त्यात मीठ, कापलेली मिरची, निवडलेला लसूण, खोबरे हे सर्व एकत्र करुन मिक्सर मधुन बारीक काढून घ्यावे. ही चटणी कशाही सोबत छान लागते. मी जेंव्हा घरी ब्रेडचे सॅंडविच बनवतो त्यावेळी हीच चटणी करतो.
|
Prarthana
| |
| Thursday, November 16, 2006 - 7:34 am: |
| 
|
२ रा प्रकार्: ४-५ कच्चे टोमॅटो ५-६ हिरव्या मिरच्या फ़ोड्णी चे साहित्य पाव वाटी तीळ पाव वाटी दाण्याचा कूट मीठ व गूळ क्रुती टोमटो व मिरच्या एकत्र चिरावी. नेहमीप्रमाणे फ़ोडणी करून त्यात तीळ्ही टाकावे. नंतर त्यावर चिरलेले टोमटो व मिरच्या टाकूउ एक वाफ़ येऊ देणे. नंतर त्यात चवी प्रमीणे मीठ व थोडाअसा गूळ टकणे. रस सूटल्यावर ऊतरवणे
|
Prarthana
| |
| Thursday, November 16, 2006 - 7:35 am: |
| 
|
२ रा प्रकार्: ४-५ कच्चे टोमॅटो ५-६ हिरव्या मिरच्या फ़ोड्णी चे साहित्य पाव वाटी तीळ पाव वाटी दाण्याचा कूट मीठ व गूळ क्रुती टोमटो व मिरच्या एकत्र चिरावी. नेहमीप्रमाणे फ़ोडणी करून त्यात तीळ्ही टाकावे. नंतर त्यावर चिरलेले टोमटो व मिरच्या टाकूउ एक वाफ़ येऊ देणे. नंतर त्यात चवी प्रमीणे मीठ व थोडाअसा गूळ टकणे. रस सूटल्यावर ऊतरवणे gaar zaalyaavar miksar madhoon firavaNe.
|
Prarthana
| |
| Thursday, November 16, 2006 - 7:41 am: |
| 
|
वरील प्रमाणे लाल टोमटो घलून्ही चटणी करता येते. कच्च्या ऐवजी लाल टोमटो वापरणे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|