Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 08, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through July 08, 2006 « Previous Next »

Arch
Friday, June 30, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, चिकन बिर्याणी आणि veg बिर्याणि आणि रायता. शोनूची बिर्याणीची recipe छान आहे आणि कष्ट कमी.

गोडाच mango shake वगैरे.


Aashu29
Saturday, July 01, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

masala dosa sambaar chatni sobat shewayanchi khir

Supermom
Thursday, July 06, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पंचवीस लोकांसाठी एक गोड व एक तिखट पदार्थ सुचवेल का कोणी?
मुलांच्या वाढदिवसाची पार्टी करायची आहे.
दहाबारा लहान मुले आहेत. त्यांच्यासाठी पिझा,आईस्क्रीम,केक व चिप्स ठेवेन म्हणतेय.मोठी माणसे पंचवीस आहेत.

आणखी काही सूचना करू शकेल का कोणी?


Aashu29
Thursday, July 06, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aajkaal rasmalaai faar hit houn rahilay item aani tikhat madhe chhota item hawa ki mothha? suralichya wadya, aluwadya kivva misal paav thevta yeil bagh supermom!!
nonveg madhe kabaab!

Ek_mulagi
Thursday, July 06, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झट्पट होणारी रसमलाई किंवा खीर
बटाटावडा किंवा बटाटे वडे mix भरुन puff pastries .

सोबत टरबुज, खरबूज


Dineshvs
Friday, July 07, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्सबरि कंपनीचे एक व्हरायटी मिक्स स्वीट बाजारात आले आहे. या एकाच मिश्रणातुन गुलाबजामुन, काला जाम आणि कुल्फ़ी बनवता येते. उपयोगी प्रॉडक्ट आहे.

Supermom
Friday, July 07, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशू,एक मुलगी,तुमच्या सूचना छान आहेत ग.खूप खूप धन्यवाद.
वडा पाव किंवा मिसळ आलं होतं ग डोक्यात,पण एक दोन साऊथ इंडियन लोक आहेत जे खूपच चोखंदळ आहेत खायच्या बाबतीत.त्यामुळे काय करावे सुचेनासे झालेय.

मिसळ अथवा वडा पाव चा मेनू पतीराजांना मात्र एकदम पसंत पडलाय.


Maitreyee
Friday, July 07, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom , मिसळ मस्त वाटेल, किन्वा कच्छी दाबेली आणि बरोबर दहि वडे.
साऊथ इन्डियन लोकांचा मलाही तसाच अनुभव आहे! पण आपण गेलो तर ते लोक नेहमी त्यांचे पारंपारिक पदार्थच करतात! मग आपण आपले पदार्थ केले तर कुठे बिघडले असे मला वाटते नेहमी!
असो, अर्थात हे माझे मत झाले, पटले नाही तर मनावर घेऊ नकोस :-)


Supermom
Friday, July 07, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी,अगदी खरे ग.
समोसा चाट केली तर?
अर्थात अगदी नीट रेसिपी कोणी देईल तरच.
तशी साधारण माहिती आहे.


Amayach
Friday, July 07, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपर्मॉम, मला देखिल साधारण रेसिपी माहिती आहे.. पण नेट वर ही लिंक सापडली. बघ कशी वाटते ही रेसीपी. तु फ़्रोझन समोसे आणु शकतेस.

http://www.tarladalal.com/ViewContributedRecipe.asp?recipeid=3197

Savani
Friday, July 07, 2006 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sm सामोसा चाट आणि दही वडे छान वाटेल. आणि फ़ारसे कष्ट पण नाहीत. सामोसे विकत आण आणि दही वड्यांचे वडे आदल्या दिवशी करून ठेवता येतील. याबरोबर वेगळे गोड काही नाही ठेवलस तरी चालेल. केक असणारच आहे ना.
किन्वा दुसरा मेनू म्हण्जे पावभाजी.
मिसळ पाव चा एकदा मला जरा विचित्र अनुभव आला होता. लोक उगाचच फ़ार confuse असल्याप्रमाणे वागत होते. कशावर काय घायचे? फ़रसाण आधी घ्यायचे की कट आधी घ्यायचा? त्यामुळे मग प्रत्येकाला समजावून सांगत बसावं लागलं. आणि जे पहिल्यांदाच खात असतील त्यांचे काही नाही पण चक्क पुण्या, मुंबैची लोक असे करत होती.
अर्थात हा माझा अनुभव आहे.


Supermom
Friday, July 07, 2006 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी,अमया,धन्यवाद.
पण माझे दहीवडे नेहेमीच छान नाही ग होत.
भेळ आणि समोसा चाट कसे वाटेल? अन सोबत खूपशा फ़ळांच्या फ़ोडी चाट मसाला टाकून.
माझ्या एका मैत्रिणीने हा मेनू ठेवला होता. अन सरळ चाट पार्टी असेच आमंत्रण दिले होते.खूप हिट झाली ती पार्टी.
अन गोड करणे सोपे,पण नेहेमी होते काय,जुळी मुले असल्याने केक दोन असतात नि त्यामुळे केक नि गोड दोन्हीही अर्धवट उरते.तेव्हा असा फ़ायनल मेनू केला तर?

भेळ,समोसा चाट,फ़्रूट चाट.
केक,नि आईस्क्रीम.
गोडाशिवाय चालेल की करू?
बघा कसे वाटतेय?
की अगदीच कमी पदार्थ दिसतात?
माझ्या नवर्‍याला नेहेमीच असे वाटते.


Fulpakhru
Saturday, July 08, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi
i have invited a north indian friend tomorrow for dinner
he is very much diet concious...
i am planing to make pav bhaji and dahi wade... or pav bhaji and curd rice. Which one is better?

i am not sure what sweet will go with this menu ... which is easy to make and tasty too

also suggest me some apitizer...

thanks in advance

Fulpakhru
Saturday, July 08, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर कमी वाटत असेल तर शेव बटाटा दही पूरी पन करू शकतेस तू जोडीला



Jayavi
Saturday, July 08, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom , दहीवडे हमखास चांगले बनवायची एक टीप देऊ का? उडदाची डाळ वाटून झाल्यावर, आपण केकचं batter जसं Hand blender नी फ़ेटतो ना तसं साधारण १० मिनिटं फ़ेटायचं. चांगलं फ़्लफ़ी झालं की वडे तळायचे. मस्त फ़ुगतात आणि आणि थोडावेळ पाण्यात घालून दाबून काढले की इतके छान soft होतात ना की बस. एकदा करुन बघ असे. कारण चाटच्या मेनूमधे दहीवडे एकदम फ़िट्ट बसतात.

Aashu29
Saturday, July 08, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मझ्या बिलडिन्ग मधल्या काहि चायनीज बायकांना बोलवायचे आहे, नुडल्स सोडुन काहि प्रकार सुचवा ना,SOPAWALAA
आपले देसि प्रकार नाहि चालनार असे वाटते, they wont like it

Aashu29
Saturday, July 08, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो संध्याकाळी बोलवायचे आहे नाश्त्याला!! जेवायला नाहि! १ गोड आनि १ तिखट आयटम हवाय
cold cofee कशी बनवायची?

Savani
Saturday, July 08, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु, सोप्पे म्ह्न्जे, कांदापोहे कर. आणि त्या बरोबर नारळाची बर्फ़ी किन्वा तुला जी जमत असेल ती बर्फ़ी ठेव.

Mepunekar
Saturday, July 08, 2006 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashu, khupsha bhajya ghalun upma kar,Mast colourful disto ani chan lagto. Ani karun thevta yeil adhi, dyaychya veles microvave madhe garam karun deta yeil. Tya barobar ekhadi barfi de.

Fulpakhru
Saturday, July 08, 2006 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are konitari reply dya re duparparyant...

mala kherech suchat nahi ahe god kay karu te.... :-(

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators