|
Mita
| |
| Tuesday, June 27, 2006 - 3:38 am: |
| 
|
asparagas,mushroom stir-fry asparagus च्या देठाजवळचा भाग जरा जुन असतो.तो कापुन टाकावा. आणि आपल्या आवडिप्रमाणे अख्खे ठेवावे किंवा २ तुकडे करुन उकळि आलेल्या पाण्यामधे ३-५ मिनीटे boil करुन घ्यावे. नंतर लगेच थंड पाण्यामधे बुडवून ठेवावे. शिताकी मशरूम्चे लांबट तुकडे करुन घ्यावे. frying pan मधे तेल गरम करुन त्यात बारिक चिरलेला लसुण(नेहमीपेक्शा जास्त), red papper flakes घालुन मश्रुम चांगले परतुन घ्यावे. asparagus घालुन आणि खरपुस परतावे. soya sauce,ajinomoto घालवे. मी थोडे तिखटहि घालते. आणि गरम गरम chinese noodles/fried rice बरोबर सर्व करावे. जर वेळ नसेल तर asparagus boil न करता direct stir-fry केले तरिहि चालते. (रेचल रे च्या ३०-मि. मीलच्या सौजन्याने )
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|