Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
फ़्रुट रायता.

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » रायते » फ़्रुट रायता. « Previous Next »

Prajaktad
Wednesday, June 28, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ गाला aaples (दुसरी पण चालतिल)
२ केळी
१ / २ वाटी सिझनप्रमाणे डांळिबाचे दाणे किंवा द्राक्शाचे(सिड्लेस मिळाली तर छानच)तुकडे.
२ कप घट्ट दह्यात १ / २ ग्लास थंड पाणी घालुन सरसरित करुन घ्यावे.
चविप्रमाणे मिठ , साखर , थोडा चाट मसाला मिसळावा.फ़्रिजमधे ठेवुन थंड करुन घ्यावे. अगदि आयत्यावेळी फ़ळाचे बारिक तुकडे करुन घालावे.
स्टॉबेरीचे तुकडेही घालता येतिल.
वरिल प्रमाण १० - १२ जणांना पुरेल.


Supermom
Thursday, July 06, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता,खूप खूप धन्यवाद ग.
घरी बरीच फ़्रोझन फ़्रूट्स पडली आहेत.ती वापरली तर?


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators