Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 19, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through June 19, 2006 « Previous Next »

Seema_
Thursday, June 08, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृशाली लिहिली आहे बघ recipe
फ़रसबीचे patties

Chioo
Thursday, June 08, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tulip, tu palakache parathe, arvichi chinchechya kolatali bhaji (hi generally europian lokana aavadate), matar pulav, dal fry, vegavegalya bhajyanche tukade besanmadhe gholaavun kelele pakode (batate, vangi, flower, paneer), sunidheene sangitalyapramane modachi koshimbir aani bengali stylene tomatochi chatani kar. hi chatani patakan hote aani parathyabarobar chhan lagate.

Chioo
Thursday, June 08, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prajakta, naralibhat aani chicken he thode odd combination vatate aahe. tu suruvatila batatyache trikoni berger-type milatat (mala tyache english nav mahit nahi. :-( ) tyache alu-tikki chat kar. anai dahi-vade shevati de. chickenbarobar purya aani vatali dal chhan lagate. tu alu-matar karanar aahes. nahitar matarche parathe kelyasarakhya purya chhan hotat. god mhanun kheer kelis tar tipan puribarobar chhan lagel.

Prajaktad
Thursday, June 08, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ! सजेशन साठी धन्यवाद!
प्रश्न समजण्यात थोडा गोंधळ झालेला दिसतोय चिकनच्या डिशबरोबर मला संपुर्ण वेगळा मेनु हवा आहे.(दुसर्‍या पार्टीसाठी)

आलु मटर,दहिवडे,नारळिभात,प्लेन पराठे , फ़्रुट रायता असा विचार करतेय..>>>>
हा एका पार्टीचा मेनु असेल.(यात सगळी मंडळी vegetarian आहेत.)

चिकन वैगरे प्रकार दुसर्‍या ग्रुप साठि असेल..
लालु,आर्च,दिनेश मंडळी कुठे गेली?चला बर मदतिला...


Lalu
Thursday, June 08, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, लहान मुलांसाठी काही डिशेस ठेवणार आहेस का? appetizer म्हणून अळूवड्या(विकतच्या), कोबीवड्या, पालक कबाब अस काही शॅलो फ्राय करता येण्यासारखं.
चिकन ग्रेव्ही बरोबर जीरा राईस, दही कान्दा, प्लेन पराठे किंवा चपात्या एखादी ग्रेव्ही नसलेली veg भाजी चालेल.


Chioo
Thursday, June 08, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

arechcha.. :-) mi gondhal kela. :-)

mi eka partyla asa bet kela hota. 8 jan hote aani tyatale 2 ajjibat non-veg na khanare. mag chicken, dudhi bhopala ghalun kolambi, matar paneer, vatali dal, jira rice, purya aani salad asa kela hota. mhanun mi tula purya suchavalya. tu mag matar bharun prya karu shakates. mala tya chickenbarobar far aavdatat. :D :-) tuzya ya dusarya partyla kitijan aahet? sagale non-veggie ka?

pahilya partyla alu matar gravyvale karanar ki dry? gravyvale chhan vatatil. pan yat dahivade, naralibhat aani rayata asa sagala safed safedch zala aahe. mala aattatari dusara patakan suchat nahiye. ghari jaun sangen. :-)

Tulip
Thursday, June 08, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks लालू आणि चिऊ. मेनु सोपा वाटतोय. जमेल. पण कटलेट मधे बर्‍याच भाज्या लागतात ना? मला वाटत मी आलू टिकिया टाईप करेन. जरा लवकर होतील.

सीमा छोट्या कांद्यांची भजी करताना ते अख्खेच बेसनात बुडवून तळायचे का?


Savani
Thursday, June 08, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, व्हेज पार्टीसाठी हा बघ बरं मेनू..
पालक कबाब, पात्रा, कटलेट यापैकी काहीतरी बघ. आणि थोडे विकतचे dry snacks .
बर्थडे पार्टी म्हण्जे लहान मुलं नक्कीच असणार ना. तर मग तुला आलू मटर, फ़्रुट किन्वा नुस्त्या हिरव्या सफ़रचंदाचं प्रियाच्या पद्ध्तिने रायतं पण छान होईल. परतून भेंडी किन्वा मग सिमला मिर्ची आणि पनीर ची भाजी. मुलाना पनीर आवडते. मी म्हणीन की तु दही वडे काढूनच टाक. कारण रायतं दह्याचच असेल ना. आणि साधा राईस आणि दाल फ़्राय किन्वा मग tomato सार. नारळी भाता ऐवजी साधा भात आनि दाल फ़्राय बघ. कारन लहान मुलांनी इतर काही नाही खाल्लं तरी भात खाऊ शकतात. आणि गोडात तु केक असही ठेवशीलच ना. तुला गुलाब जाम कसे वाटतात जोडीला.
birthday असल्याने मी जास्त लहान मुलांच्या दृष्टीने मेनू सांगितला. आणि शिवाय मांडल्यावर रंगीबेरंगी पदार्थ दिसतात पण छान. ( आर्च :-))


Seema_
Thursday, June 08, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tulip LOL
नाही .
कांदा नेहमीपेक्षा छोटा चिरायचा आणि त्याचे नेहमीपेक्षा अगदी छोटी भजी करायची . एका घासात खाता येत असेल अशी . आपण gobi manchurian करतो बघ तीतक्या आकाराची . तु red wine serve करणार आहेस ना ? म्हणुण अगदी छोटा आकार ठेवायला सांगितल मी .
नाहीतर सरळ बटाट्याचे जरा जाडसर गोल काप करुन त्याची भजी कर .


Savani
Thursday, June 08, 2006 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदा भजी appetizer म्हणून अगदी सुपर हीट असतात.

Mrinmayee
Thursday, June 08, 2006 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप, अख्खे पर्ल ओनिअन (अगदी पिटुकले, त्यांना कॉकटेल अनिअन पण म्हणतात), याला सोलून दोन + अश्या चिरा देऊन मग सबंध पिठात बुडवून तळता येतात. बरोबर टूथपिक ठेवल्या तर नीट खाता पण येतात. drinks बरोबर छान लागतात. फक्त सोलायचा पेशंस लागतो:-)
तसंच तळलेले (आधी भाजून मग तळले तर आणखी बरं) अख्खे शेंगदाणे, त्यावर बारिक कांदा, तिखट, मीठ आणि थोडा चाट मसाला (हवं असल्यास बारिक कोथिंबीर हिरवी मिरची) हे एकत्र करून पण ठेवता येतं.


Prajaktad
Thursday, June 08, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! apetizer चा प्रश्न सुटला... बरिच सजेशन उपयोगी वाटतायत...

Rachana_barve
Thursday, June 08, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु आर्चने सुचवलेला दुधी हलवा with rose इसेंस rocks सगळ्यात hit item होता त्या दिवशी तो माझा. आणि हो कैरीचा टक्कु पण.

Savani
Tuesday, June 13, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, तू काय मेनू ठेवलास मग शेवटी? काही कळलं नाही.

Sampada_oke
Wednesday, June 14, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते श्रेयाचा वाढदिवस १८ जून ला असतो. त्यानंतरच मेनू कळेल आपल्याला.:-)

Prajaktad
Wednesday, June 14, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रेयाचा वाढदिवसाची तारिख संपदा च्या लक्शात आहे बघुन खुप छान वाटले.
चिकन डिश असलेल्या पार्टिचा मेनु लालुने सुचवलेला करावा असा विचार आहे.
व्हेज़ी पार्टीचा मेनु सावनि ने सुचवला तस पालक कबाब आलुमटर, प्लेन पराठा fruit रायता,जिरा राईस tomato सार, गोड म्हणुन केक आहेच....पुढच्या वीक मधे जरा बर weather मिळाल तर मन्गो मिल्क्शेकही ठेवावा असा विचार आहे...
मंडळी तुम्हाला आमंत्रण आहेच.



Tulip
Wednesday, June 14, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पार्टी पण यक्दम झक्कास! धन्यवाद मैत्रिणींनो. एस्पे. सीमा. छोट्या कांद्याची भजी भराभर फस्त.

Arch
Monday, June 19, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए, जरा सुचवा न, lunch ला दिनेशच्या recipe ने जैसलमेरी चने करणार आहे तर त्यावेळी भातासोबत काय कराव? चने थोडे आंबट असणार त्यामुळे कढी किंवा सार नको आणि चने म्हणजे डाळीची आमटीपण नको. वाट पहाते आहे.

Savani
Monday, June 19, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, भाताबरोबर काही करण्यापेक्षा भातच वेगळ्या प्रकारचा का नाही करत? म्हन्जे, पुदीना राईस किन्वा मेथी राइस असे काहीतरी.

Arch
Monday, June 19, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, अस वाटल होत एकदा. पण मग सगळच कोरड कोरड होईल म्हणून. तुला काय वाटत?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators