|
Dineshvs
| |
| | Thursday, May 18, 2006 - 4:55 pm: |
| 
|
अर्धा किलो बटाटे ऊकडुन कुस्करुन घ्यावेत. एक वाटी साबुदाणा नेहमीप्रमाणे भिजवुन घ्यावा. मग दोन्ही एकत्र करावे. त्यात मीठ, वाटलेल्या मिरच्या वा तिखट, आणि थोडे कुटलेले जिरे घालावे. मळुन एकजीव करावे. तिखटमीठाचे प्रमाण आवडीप्रमाणे. याच्या चकल्या करुन ऊन्हात कडकडीत वाळवाव्यात. मग आयत्यावेळी तळुन खाव्यात. साबुदण्याचे पीठ थोडे घातले तर चकल्या सुबक होतात. साबुदाणा कोरडाच भाजुन त्याचे पीठ करायचे.
|
दिनेश, शेवटी १४ जुलै ला माझा चकली करायचा मुहुर्त लागला. तब्बल १ वर्ष १ महिन्या नंतर छानच झाल्या. पण तुकडे तुकडे झाले. चकली चा आकार आला नाही. मी साबुदाण्याचे पिठ घातले नव्हते. या शनीवारी तसे करुन पहिन. Thanks for recipe
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|