Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 20, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through April 20, 2006 « Previous Next »

Savani
Wednesday, April 19, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या चैत्रगौरीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाचा मेनु असा ठरवते आहे. जेवण नाही पण तसे पोटभरीचे पदार्थ ठेवावे म्हणते.
वाटली डाळ, हरभर्‍याची उसळ, आम्रखंड, चकल्या, पन्हे, कोथिम्बीर वडी.
काही फ़ेरफ़ार सुचत असेल तर लिहा..



Moodi
Wednesday, April 19, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी हरभर्‍याच्या उसळी ऐवजी कुणी दुसरा पदार्थ सुचवतय का ते बघ. कैरीत पण डाळ असल्याने जड जाईल ते.



Savani
Wednesday, April 19, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गं. बरोबर आहे. पण चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला हरभर्‍यांची ओटी भरतात ना तर म्हटले त्याऐवजी उसळ खायला करू. ओले हरभरे पण नको का ग? तू सुचव ना काहीतरी option

Shonoo
Wednesday, April 19, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओले हरभरे, भिजवलेली मटकी आणि चवळी यांची मिसळ चालेल का

Arch
Wednesday, April 19, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, मी तर वाटली डाळ काढून टाकीन त्या मेनुतून. बाकी बरेच पदार्थ आहेत न.

Ninavi
Wednesday, April 19, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, चैत्रागौरीच्या मेनूतून डाळ काढून टाकणार?

Psg
Thursday, April 20, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, अगं कैरी सहज मिळत नाही अस म्हणलीस ना? मग पन्हं कस करणार? :-)
या मेनूत आम्रखंड + पन्ह पण जास्त होईल, पण काहीतरी गोड ही पाहिजेच. आम्ही एकदा असा मेनू केला होता- कैरीची डाळ, cornflakes चा चिवडा, करंजी आणि पन्हे. तू डाळ, कोथिंबीरीची वडी, करंजी/ लाडू अस करू शकतेस. चकल्या मधे ठेव. आणि icecream/ milkshake , पन्ह्यासाठी कैरी नसल्यास. पोटभर ही होईल. अर्थात देशात करंजी/ लाडू आवडीनी खातात. तिकडेही खातात का?
सॉरी, फ़ार बदलला का मेनू तुझा? :-) तू काय final केलस ते कळव!


Asira
Thursday, April 20, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिकन करी बरोबर काय छान वाटेल

Lalu
Thursday, April 20, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चपाती आणि भात!    

Asira
Thursday, April 20, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चपाती आणि भात तर करणारच आहे. पण बरोबर भाजी व रायता करावा काय असा विचार करत होते. की चिकन च पूरे होईल

Prady
Thursday, April 20, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काकडी, कांदा, टोमॅटो ची एकत्र दह्यातली कोशिंबीर कर. आणी काहितरी fried item पण ठेव.

Ninavi
Thursday, April 20, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, कैरी नाही मिळाली तर ऍपलसॉस चं पन्हं करता येईल. मला वाटतं इथे रेसीपीज मधे दिलंय कुणीतरी.

Maitreyee
Thursday, April 20, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

applesauce चे पन्हे बेष्ट होते अगदी! मी करून पाहिलोअय. अगदी तीच चव!

Ameyadeshpande
Thursday, April 20, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

apple sauce म्हणजे?? कुठे मिळावा? आणि apple juice पेक्षा वेगळा असतो का?

Arch
Thursday, April 20, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयीला अनुमोदन. आणि सांगायच नाही Apple sauce च केल आहे म्हणून. आता कैर्‍या मिळत नाहीत म्हणून जेंव्हा चांगल्या कैर्‍या मिळाल्या तेंव्हा करून ठेवल आणि freeze केल म्हणाव. लगेच सगळे म्हणतील " त्या apple sauce ची चव काही पन्ह्यासारखी लागत नाही. हे पन्ह बघा कस अगदी india तल्यासारख लागत. भरपूर केशर आणि वेलची विसरू नकोस मात्र.

Seema_
Thursday, April 20, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/83251.html?1113848963
मस्त होत पन्ह या method न .
अमेय apple sauce तुला jam,jelly किंवा even breakfast bar,cereal च्या section मध्ये मिळेल बघ .


Savani
Thursday, April 20, 2006 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, शेवटी एकदाचा मेनु ठरवला..
चैत्रगौरीला वाटली डाळ नको हे जर पटेना.. म्हणून मग मेनु असा ठरवला.
कैरी न घालता वाटली डाळ, बिन कैरीचं पन्हं, कोथिंबीर वडी, आर्च च्या पद्धतिने चकल्या आणि गोड म्हणून काजू अंजीर रोल्स(अंजीर नाही मिळाले तर नुस्त्या काजूचे)
सगळ्यानी या कार्यक्रमाला..:-)


Savani
Thursday, April 20, 2006 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<<जेंव्हा चांगल्या कैर्‍या मिळाल्या तेंव्हा करून ठेवल आणि freeze केल म्हणाव>> मी वर्षाचं करूनच ठेवते नेहमी.. म्हन्जे काय :-)

Savani
Thursday, April 20, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आयडीया आहे बिन कैरीच्या पन्ह्याची.

Arch
Thursday, April 20, 2006 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, माझ्या recipe ने काजू अंजीर रोल्स?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators