|
Dineshvs
| |
| Wednesday, April 19, 2006 - 1:25 am: |
| 
|
खसखस एक वाटी घेऊन ती निवडुन भिजत घालावी. मग चार तासाने ती एक कपड्यावर ओतुन निथळुन घ्यावी. मिक्सरमधुन बारिक वाटुन घ्यावी. तुपावर हा गोळा जरा परतावा. त्यात बडिशेप व शहाजिरे यांची पुड घालावी. थोडे पाणी घालुन साखर घालुन जरा ऊकळावे. अगदी शेवटी दुध घालुन ऊतरावे. व लगेच खावे. या खिरीतले दुध हमखास फाटते, त्यामुळे दुध आटवलेले असावे. परत गरम करु नये. लहान मुलापेक्षा आईसाठी हि खीर चांगली. लहान मुलांसाठी ठंडाई करणे चांगले.
|
Milindaa
| |
| Friday, May 26, 2006 - 3:43 pm: |
| 
|
दिनेश, तुम्ही वेळात वेळ काढून येथे रेसिपीज पोस्ट करता ही चांगली गोष्ट आहे पण पुढच्या वेळी आधी योग्य बीबी शोधू शकाल का म्हणजे मॉडरेटर्स चे हलवाहलवीचे काम थोडे कमी होईल... धन्यवाद !! हा बघा खीरीचा बीबी येथे आहे /hitguj/messages/103383/93012.html?1139851589
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|