|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 12:58 pm: |
| 
|
तोंडल्याचे लोणचे. साहित्य : पाव किलो कोवळी ताजी तोंडली, १ टीस्पुन मीठ, २ टेस्पुन तेल, २ टेस्पुन व्हिनेगर, २ टीस्पुन लाल तिखट, २ टीस्पुन राईपुड / मोहरीपुड, १ टीस्पुन हळद. कृती : तोंडली धुवुन त्याच्या प्रत्येकी ४ फोडी करा. त्यांना मीठ लावुन त्या फोडी व्यवस्थीत बुडतील एवढ्या गार पाण्यात बुडवुन रात्रभर फ्रिझमध्ये ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी करायच्या वेळी त्या फोडी पाण्यातुन उपसुन चाळणीवर निथळत ठेवा. पातेल्यात तेल कडकडीत तापवा मग आंचेवरुन उतरवुन थंड होवु द्या. साधारण थंड झाले की मग त्यात हा वर दिलेला मसाला एकत्र करुन कालवा. पुर्ण थंड झाले की मसाला, तोंडली अन व्हिनेगर एकत्र करुन बरणीत भरा. ही तोंडली मुरल्यावर मस्त लागतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|