|
कोलंबीचे पापड रोल साहित्य :- कोलंबिची चटणी आणि उडदाचे पापड तेल, कड्याचि पात, थोडिशी कोथिंबिर कृती :- कोलंबिच्या चटणीची कृती इथे आहे. ते सारण फ़क्त कच्च्या पापडात भरावे आणि त्याच रोल करुन कांद्याच्या पातिने बांधुन ते तेलात तळावेत. नंतर त्याला हवे असेल तर मधे कापुन घ्यावेत आणि वरुन कोथिंबिर टाकुन गार्निश करावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|