Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Dodakyaache parathe

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पराठे » Dodakyaache parathe « Previous Next »

Prady
Monday, February 27, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोडक्याचे पराठे

दोडक्याला ज्या बाहेरच्या बाजुने शिरा असतात त्या फ़ारच खरखरीत असतात.बरेच जण त्याची चटणी करतात. पण त्याचेच पराठे पण करता येतात. ह्या शिरा पचनाला मदत करतात.कणकीमधे या शिरा किसून घालव्यात. चवी प्रमाणे तिखट, मीठ, ओवा,हळद,जिरे धणे पूड,हिन्ग,थोडा दही,तेलाच मोहन घालुन कणीक भिजवावी आणी तासाभराने पराठे लाटावेत.बर्याच जणाना खरखरीत पणामुळे ही भाजी आवडत नाही.त्यानी शिरानचे असे पराठे करून पहवेत. ह्या शिरा खरच खूप पोउश्टिक असतात.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators