Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भोपळ्याचा पराठा ...

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पराठे » भोपळ्याचा पराठा « Previous Next »

Pratika
Thursday, October 09, 2003 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pumpkin Paratha
Ingredients :
Pumpkin or Yellow Squash 1+1/2 Cups grated
Onion 1 small, very finely chopped
Garlic 2 cloves
Cumin powder 1 tsp
Coriander powder 1 tsp
Garam masala 1 tsp
Chilli powder 1 tsp
Salt to taste
Sugar 1 tsp
Cooking oil 1 Tbsp
Method :
Mix flour, salt, water, oil and make into a soft dough. Keep it aside for 1/2 hour.
Heat oil, add onion, garlic, all the spices, salt,sugar and cook for 15 mins. till done.
Roll a lemon sized dough, fill with stuffing, seal the edges and carefully roll into a 5 inches diameter paratha.
Grease a non-stick tawa with little oil and cook the paratha on both sides till golden brown in colour.
Serve with chilled curds.


Prady
Monday, February 27, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भोपळ्याचे पराठे

भोपळा किसून घ्यावा.त्या मधे आल लसूण मिरचीची पेस्ट घालावी हिन्ग, हळद जिरेपूड आणी मीठ लावून अर्धा पाऊण तास ठेवावे. भोपळ्याला पाणी सुटेल. त्या पाण्यातच भिजेल एवढी कणीक भिजवावी आणी लगेच पराठे लाटावेत.जर लाटताना सैल वाटली कणीक तर थोड अजून ईठ मिसळावा आणी मळून घ्यावा. भोपळ्याचा सुन्दर केशरी रन्ग येतो या पराठ्याला.


Amayach
Monday, July 10, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी काल एक नविन प्रकार केला होता. लाल भोपळा किसुन घेतला. कणकेत तिख़ट, हळद, मीठ, ओवा, मोहन, कोथिंबीर,आणी किसलेला भोपळा घातला,तसेच, दही सुद्धा घातले आणी भिजवुन थोडावेळ ठेवुन कणीक मुरु दिली आणी त्याचे पराठे केले वरुन तेल देखिल लावायची गरज पडली नाही.. तसेच मऊसुत झाले होते.
साध्या दही-मिरचीच्या चटणी बरोबर छान लागले.


Aashu29
Tuesday, July 11, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amaya, jar agdi thodya telaat ha kislela bhopla 2-3 mints shijwla na tar aankhi chav waadhte aani lasunahi ghalu shakto chav vrudhhi saathi!!
just 1 sallaa!!

Bee
Wednesday, March 14, 2007 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच मी भोपळ्याचे ठेपले करुन पाहिले. माझी पद्धत अशी की मी आधी भोपळ्याची पाठ काढून त्याच्या छोट्या छोट्या फ़ोडी केल्यात. दोन चमचे तेलात जिरे आणि हिंग घालून ह्या फ़ोडी त्यात शिजवल्यात. वरतून एक चमचा मिठ घातले. आच मंद करुन आणि वर झाकण ठेवून भोपळा बोटचेपा शिजू दिला. मग त्याला कोमट करुन त्यात ओवा, तिळ, बसेल इतकेच पिठ घालून सर्व काही मळून घेतले. थोडे चिकट झाले होते. पण ठेपले लाटताना अजिबात त्रास झाला नाही. छान लुसलुशीत ठेपले झाले. हळद न घालता केसरी रंग छान येतो ह्या ठेपल्यांना. आई म्हणाली थोडा गुळ घालायचा असता त्यानी छान चव येते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators