|
Shyamli
| |
| Friday, February 24, 2006 - 9:37 am: |
| 
|
ही घ्या रेसीपी १ वाटी छान भिजलेला साबुदाणा तुपाचि जिरे आणि हीरवी मिर्चि घालुन फोडणी करा (त्यात ताक+मीठ्+साखर्+थोडासा दाण्याचा कुट हे सहळे मिक्सरमधुन फिरून घ्या)आणि त्या फोडणिमधे घाला उकळी येऊ द्या मग साबुदाणा घालायचा चांगल उकळु द्या वरुन कोथबीर घाला थोडीशी सैलसरच असल पाहिजे चमच्या नी खाता येईल असे आणि ह्याला साबुदाण्याच कढण कींवा सुप अस म्हणा अजुन एक टीप साबुदाणा पाणि शोषुन घेतो हे लक्षत ठेवा
|
तेच तर! आपल्याला जे जिन्नस चालतील ते घालुन फोडणी करायची. जीरे फोडणीत घालायचे. आणि उकडलेले अख्खे शेंगदाणे, किंवा कूट अस काहीही घालता येइल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|