|
Suniti_in
| |
| Thursday, January 12, 2006 - 6:30 pm: |
| 
|
anjali28 तांदूळजा ची भाजी मेथीच्या भाजी प्रमाणे करता येते. मी पाने फार मोठी असतील तर धुवून चीरून घेते. मग तेलात जीरे, मोहरी, हिंग, लसून हिरवी मीरची, हळद, आवडत असल्यास कांदा टाकून परतून घेते. नंतर चीरलेली भाजी त्यात चांगली परतून झाकण न ठेवता होवू देते. भाजी जर पातळ करायची असेल तर. थोड पाणी घालून एक उकळ आल्यावर दाण्याचा कूट घालतात. अजून काही वेगळा प्रकारे करता येत असेल तर बाकी मंडळी सुचवतीलच.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|