|
Supermom
| |
| Wednesday, December 21, 2005 - 12:44 am: |
| 
|
नागपूरकडे केली जाणारी आणखी एक खास कोशिंबीर गाजरे धुऊन बारीक किसून घ्यावीत.मधला पांढरा भाग टाकून द्यावा. त्यात किंचित भरड दाण्याचे कूट मिसळावे. त्यातच थोडी बारीक चिरलेली ओल्या लसणाची पात टाकावी. चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावेत. मोहरी हिंग हळदीची फ़ोडणी व मीठ टाकावे.वर लिंबाचा रस व चवीपुरती साखर टाकून नीट मिसळावे. गाजराची कोशिंबीर सारेच करतात.पण लसणाच्या पातीमुळे ही कोशिंबीर खूप चविष्ट लागते. ही पात नसली तर फ़ोडणीत लसणाचे तुकडे चालतात. पण ओल्या लसूण पातीची मजा खासच.ज्याना ती चव माहीत आहे त्यांना हे नक्कीच पटेल
|
Vishee
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:30 pm: |
| 
|
हो हो, माझ्या सासुबाईपण (अर्थात नागपुरकडच्या) गाजराच्या कोशिंबिरीत फोडणीत लसणाचे तुकडे टाकतात (आणि आता मी पण टाकते त्यांच्यामुळे).....खरच खुप छान खमंग चव येते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|