|
Savani
| |
| Tuesday, February 07, 2006 - 9:34 pm: |
| 
|
मला जीरा आलू ची रेसिपी हवी आहे.
|
Veenah
| |
| Saturday, February 18, 2006 - 9:46 am: |
| 
|
सावनी, जिरा आलू मी अस करते. १५-२० छोटे बटाटे (baby potatoes) अर्धवट उकडून सोलून घ्यावे. साधारण टेबलस्पूनभर तेलात एक चमचा अख्खा जिरे टाकून मग त्यात थोडे आले-लसूण पेस्ट घालावी व चांगले परतून घ्यावे. त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून पुन्हा परतावे मग एक चमचा जिर्याची पूड, धण्याची पूड, लाल तिखट, हळदीपूड, आणि थोडा चाट मसाला टाकून सर्व परत परतून घ्यावे. हा मसाला अंदाजाने व भाजी चटपटीत होईल असा घ्यावा. त्यात आता सोललेले बटाटे टाकून ते शिजे पर्यंत तळसावे. शेवटी त्यात आल्याच्या सळ्या आणि चिरलेली थोडी कोथंबीर घालावी. टेस्ट पाहुन लिंबु पिळावे.
|
Dineshvs
| |
| Saturday, February 18, 2006 - 3:27 pm: |
| 
|
अगदी शेवटी त्यावर थोडी कणीक पखरुन घालावी. म्हणजे छान कोटिंग होते. आवडत असेल तर कडीपत्ता पण घालावा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|