|
Manuswini
| |
| Sunday, January 22, 2006 - 7:38 am: |
|
|
फणसाची सांडण २ वाट्या बरका किंवा रसाळ फणसाचा रस ( आजी कडे एक special चाळण होती त्यात ती पिकलेले गरे फेसायची आणि खाली रस पडायचा ) , २ वाट्या जुन्या तांदूळाची रवाळ साधारण तूपात परतलेली कणी ( खूप खंमग वास येतो जुना तांदूळ शुद्ध तूपात परतल्यावर तांदूळ धूवुन वाळत घालुन मग वाटने आणि तूपात मग जरासा परतावा ) . वेलची पूड, केशर काजु सगळ एकत्र करुन रात्री भिजवुन ठेवुन द्यायच आणि उकडिच्या भांड्यात किंवा इडलिच्या भांड्याला शुद्ध तूपाचा हात लावून उकडून काढावी ईतका सुंगध येतो केशर फणस आणि वेलचीचा बहुतेक फक्त कोकणी लोकाना हा प्रकर माहिती असेल
|
किती शिट्ट्या करायच्या कुकरच्या किंवा मग इडलीच्या भाण्ड्यात ठेवल तर किती वळ मोठ्या व कित्ती वेळ बारीक गैसवर ठेवायच?? रस मिक्सरमद्घे फिरवुन काधला तर??
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|