|
Lalu
| |
| Thursday, February 24, 2005 - 5:24 pm: |
| 
|
मासे फ़्राय ( शलो ) करण्यासाठी एक बेसिक कृती - आधी वास कमी करण्यासाठी आणि नीट स्वच्छ होण्यासाठी आधी हळद, मीठ चोळून तुकडे धुवावेत. मग त्याला पुन्हा हळद, मीठ, चिन्चेचा कोळ किंवा आमसूल पेस्ट, तिखट आणि आले - लसूण - कोथिम्बिरीचे वाटण लावावे. अर्धा तास ठेवावे. नन्तर तांदळाचे पीठ आणि बारीक रवा समप्रमाणात मिक्स करून त्यात थोडे मीठ घालावे आणि हे तुकडे त्यात घोळवून तेलात शलो फ़्राय करावेत. फ़्राय करताना एकदा झाकण ठेऊन वाफ आणावी. रव्यामुळे कुरकुरीत होतात. कालवणासाठी ओल्या किंवा सुक्या खोबर्याचे, लाल मिरची, आमसूलाबरोबर वाटण वापरता येते. तुकड्याना वर सन्गितलेला मसाला लावून ठेवायचा. यात मालवणी तयार मसालाही वापरता येतो. कालवणाला उकळी आल्यावर तुकडे सोडून शिजवून घ्यावेत म्हणजे आणखी तुटत नाहीत.
|
Í,aya iÔXa / bao@D iÔXa 1. maasaLI laa varIla p`maaNao maIzÊ hlad imacaI- laavauna maga Aala lasauiNacaI posT laavaayacaI (optional) 2. taMduLacyaa ipzavar ikvha rvyaavar (a ÔÜDI laÜLvaUna Xaa^laÜ Í,aya krayacyaa. 3. (a eovajaI 350 Ô^ronhaT laa 20 imainaT baok pNa krta yaotat masaalyaat Kup vhorIA^Xana krta yaotat.. saaQa Aala lasaUNaÊ ikvha garma masaalaaÊ ikvha kaMda lasauNa
masaalaaÊ ikvha ba`oD Ëmbsa vagaro vaaprta yaotat
|
Dineshvs
| |
| Thursday, October 06, 2005 - 2:53 pm: |
| 
|
बेक्ड मासे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पुदिना, लसुण व आले यांची झणझणीत चटणी वाटावी. त्यात लिंबुरस व मीठ घालावे. माश्याच्या पोटात हि चटणी भरावी. वरौनहि लावावी. व मासा ओव्हनमधे खरपुस भाजावा. वरुन तेल व चाट मसाला घालावा. या चटणीत थोडे ओले खोबरे घालुन. असेच माश्याला लावुन. ते सर्व केळीच्या पानात बांधुन वाफ़वता पण येते. तेल न खाणार्यांसाठी हे दोन्ही प्रकार आहेत.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|