|
Dineshvs
| |
| Wednesday, October 12, 2005 - 2:50 pm: |
| 
|
मेथी बोंबील यासाठी मुंबईत मिळते ती समुद्री मेथी हवी. ती नसेल तर वाळुन मुठभर मेथ्या पेरुन, त्याला दोन पाने फ़ुटली कि ऊपटुन वापरावीत. ओले बोंबील किंवा ईतर कुठलाहि मासा साफ़ करुन त्याला हळद, मीठ, तिखट व लिंबुरस चोळुन ठेवावा. हिंगाच्या फ़ोडणी वर लसुण परतावा. मग त्यात कांदा लाल परतुन घ्यावा. त्यावर मिरच्या, टोमॅटो घालुन परतावे. वर बारिक चिरलेली मेथी घालुन परतावे. मेथी शिजली कि मीठ घालावे व भाजीला रस असतानाच त्यात माश्याचे तुकडे सोडावेत. तुकड्याना भाजी लिंपावी पण मग हलवु नये. पाणी आटले कि ऊतरावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|