Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 16, 2008

Hitguj » Welcome to Hitguj » शुभेच्छा » Archive through January 16, 2008 « Previous Next »

Detroitkar
Tuesday, January 01, 2008 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Sayuri
Tuesday, January 01, 2008 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

Nalini
Tuesday, January 01, 2008 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त मायबोलीकरांना


Athak
Tuesday, January 01, 2008 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मायबोलीकरांना नववर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा

Upas
Tuesday, January 01, 2008 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव मस्तच रे! अभिनंदन..


Prajaktad
Wednesday, January 02, 2008 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त मायबोलिकरांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

Panna
Wednesday, January 02, 2008 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीकरांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!:-)

Dineshvs
Saturday, January 05, 2008 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीचा, काल साखरपुडा झाला. त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन.

Kandapohe
Wednesday, January 09, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा रे. :-)


Zakki
Wednesday, January 09, 2008 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अनेक लोकांनी मेल पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्या सर्वांचे आभार.

हे नवीन वर्ष सर्वांनाच सुख समृद्धी व समाधानाचे जावो, अशी मी प्रार्थना करतो.


Bhramar_vihar
Tuesday, January 15, 2008 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त मायबोलीकरांना मकर संक्रांतिच्या हार्दीक शुभेच्छा!

Jaymaharashtra
Tuesday, January 15, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो १० जानेवारी १७६० चा दिवस. निदान मराठी माणसाने तरी हा दिवस विसरू नये. आजकाल आपण सहज क्षुल्लक कारणास्तव " पनिपत झाले " ही संज्ञा वापरतो. सिनेमा - सिरिअल्स मधून " बचेंगे तो और भी लढेंगे" ही विद्युल्लता "विनोद' म्हणून निर्लज्जपणे वापरत असतो. य इतिहासाच्या वास्तवतेचे भान असावे म्हणून हा प्रयत्न.

संदर्भ - पानिपत - श्री. विश्वास पाटिल.
आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो १० जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्‍याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.

दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"

आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उद्गारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"

कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.

त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.

रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.

दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होत
"ओंकार"

जय हिंद!
जय महाराष्ट्र!



Kanchiarchie
Tuesday, January 15, 2008 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त मायबोलीकराना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेछा...

सप्रेम
अर्चना


Gajanandesai
Wednesday, January 16, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा! :-)

सर्वांना मकर संक्रांतीच्या (थोड्या उशीराने) अनेक शुभेच्छा! गोड गोड बोला. :-)


Anaghavn
Wednesday, January 16, 2008 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयमहाराष्ट्र,
कय लिहु, तुझ्या अवर्जुन आठवण काढण्या बद्दल, विश्वास पाटलांच्या शैली बद्दल की दत्तजी शिंद्यांबद्दल?
जय महाराष्ट्र


Mahaguru
Wednesday, January 16, 2008 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!

Arch
Wednesday, January 16, 2008 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

शोनू तुझ्या लेकीलापण Happy Birthday


Tulip
Wednesday, January 16, 2008 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू हॅप्पी बड्डे तुला.

Abhi_
Wednesday, January 16, 2008 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Dineshvs
Thursday, January 17, 2008 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators