Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 14, 2007

Hitguj » Welcome to Hitguj » मायबोलीकरांची विचारपूस » Archive through July 14, 2007 « Previous Next »

Bee
Monday, June 25, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Oh.. I didn't know this.. bye the way = by the way :-)

Bee
Tuesday, June 26, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया ताई मायबोलिवर हल्ली येत नाही. कुणी आहे का तिच्या संपर्कात. कशी आहे ती? काय चाललय? आठवण काढली होती बीने म्हणून कळवा.

गिरि, दिनेश, मूडीला माझा नमस्कार सांगा. मायबोलिवर खरच तिची उणिव जाणवते.


Chyayla
Friday, June 29, 2007 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे किती दीवस झालेत आद्यमायबोलीकर झक्कीन्ची पोस्टच नाहीये, कस चुकल्या चुकल्या सारख वाटतय. करमत नाहीये आणी रॉबीनहुडच्या पोस्ट सुद्धा किती सुकल्या आहेत. छे: मजाच गेली... कोणाला त्यान्ची काही खबर?

Robeenhood
Friday, June 29, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवरील आदिमानव झक्की (मी त्याना त्रिवार वंदन करतो) अलास्काला गेले आहेत असे समजते. त्यामुळे माझाही मानसिक त्रास वाचला आहे. ढोंग नाही हो सहन होत मला. आणि वेडेपणाही....

Lopamudraa
Friday, June 29, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदिमानव झक्की >>.???.. .. ..

Limbutimbu
Friday, June 29, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की वविला जायचा प्लान तर करत नाहीहेत ना?????
करुदेत करुदेत! तेवढीच वविला शोभा!
बायदिवे, रॉबिन, झक्की वविला गेले तर तुमीबी त्यान्च्या मागोमाग वविला जाणार असाल ना?


Robeenhood
Friday, June 29, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की व. वि. ला जातात त्याची गोष्ट... झक्की व. वि. ला जातात त्याची गोष्ट...

Milindaa
Friday, June 29, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हूडा, वाहून जाणार्‍या बीबी वर ने बघू तुझा टीपी

Lajo
Tuesday, July 03, 2007 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उस देशात काही भागात खूप पाऊस पडतोय आणि पूर आलेत असे ऐकले. आपले मायबोलीकर खुशाल आहेत ना?

Ritu4u
Wednesday, July 11, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमास्कार आज माझा मायबोली चा पहिला दिवस आहे. कोणी पुण्याचा आसेल तार नाक्की मला रीप्लाय कारा.

Zakki
Thursday, July 12, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वागत समिती बहुधा सेलेब्रेशनमधे दंग आहे.

असो. Ritu4u , तुमचे मायबोलीवर हार्दिक स्वागत.



दररोज सगळ्यात वरती last 1/3/7 Days पैकी १ वर क्लिक करा. म्हणजे गेल्या २४ तासात नवीन काय काय आहे ते बघायला मिळेल.

Ritu4u
Thursday, July 12, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dhyanyavad zakki, tumchya swagatabaddal :-)

Ritu4u
Thursday, July 12, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे आहात सागाळे मी मुळाची पुण्याची आहे, पण आता अमेरिकेत असते. मला नविन लोकाशी ओलाख कारुन घ्यायला आवडेल. कोणी शिकागो मध्ये आसेल तर नक्की ओळाख कारुन घेऊया.

Ravisha
Thursday, July 12, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रितु इकडे पहा,सगळे शिकागोकर सापडतील
/hitguj/messages/32/2517.html?1184162878

Ritu4u
Thursday, July 12, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hey thanx a lott Ravisha :-) Tu pan Chicago chich ahes ka ?

Kkaliikaa
Saturday, July 14, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namaskar!mitrano ani maitrinhino....
mi eethe navinach ahe.
tumachyashi maitri karayala mala awadel.:-)

Swagat_samiti
Saturday, July 14, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार कलीका :-)
मायबोली परिवारात आपल मन:पूर्वक स्वागत :-)

Amruta
Saturday, July 14, 2007 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे आहात सगळे? आज खुप दिवसान्नी मायबोलीवर आले आहे. कधी काळी मी पण स्वागत समिती मधे होते.

Savyasachi
Saturday, July 14, 2007 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, कशी आहेस? आणि किरण? परवाच कोणितरी मायबोलीवर जमलेल्या लग्नांबद्दल बोलत होत. कोणाच पहील झाल म्हणून. :-)

Amruta
Sunday, July 15, 2007 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाच म्हणजे? आमचच पहील लग्न :-) बाकी आम्ही मजेत. सध्या USA - CT मधे आहोत.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators