मायबोली गणेशोत्सव २०१५

आमच्या घरचा गणपती

पायी हळूहळू चाला | मुखाने मोरया बोला |'च्या गजरात तुमच्या घरी गणरायांचं आगमन झालं असेल. तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची छायाचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.

नैवेद्यम समर्पयामि

गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असला पाहिजे. त्याची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांत तुम्ही खाण्याचे कायकाय पदार्थ केले, याची चित्रमय झलक बघायला आम्ही मायबोलीकर उत्सुक आहोत.

गणपतीबाप्पा आणि मी!

गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.

कथासाखळी

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न! धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.
कथासाखळी- सावळ्याची पुळण!
कथासाखळी- वरदान

उंदीरमामाची टोपी हरवली

मला त्या धाग्याचं नाव, नंबर काही सांगता येणार नाही, पण तिथं काय चर्चा चालू होती ते मी आठवेल तसं सांगेन. तेवढ्यावर अस्सल मायबोलीकर मला ती टोपी शोधून देऊ शकतील का?

मायबोली गणेशोत्सव २०१५

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे सोळावे वर्ष!

maayaboli Ganesh 2015 Index.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

तेचबूक!

हल्ली टीव्हीवरही ब्रेकिंग न्यूजमध्ये कुण्या प्रसिद्ध व्यक्तीने त्याच्या फेसबूकवर, ट्विटरवर काय विधान केलं, त्याचे काय पडसाद उमटले याचीही चर्चा असते. चटपटीत गॉसिपसाठी लोकांना हे एक नवीन खाद्य मिळालेलं आहे.

तेचबुक- गणेश-साती
तेचबुक- तुच्छता हीच श्रेष्ठता - ग्रुप
तेचबुक- हवाहवाई !!!
तेचबुक- राम
तेचबुक- मधू मलुष्टे
तेचबुक- गणेश
तेचबुक- मोगली
तेचबुक- माताजी भारद्वाज
तेचबुक- आईआज्जी यो
तेचबुक- शिवा/महेंद्र बाहुबली
तेचबुक- वर्‍हाडी बाता
तेचबुक- गिर्‍या - आयफोन ६स
तेचबुक- एशान मिरचंदानी
तेचबुक- धनंजय माने
तेचबुक- बिग बँग माझा
तेचबूक! - रिद्धी-सिद्धी
तेचबूक! - बसंती
तेचबूक! - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे
तेचबूक! - कृष्ण

रंगरेषांच्या देशा - चित्रकला

दरवर्षी लहान मुलांसाठी चित्र रंगवणे हा उपक्रम होतोच, ह्या वर्षी आम्ही ही संधी मोठया मायबोलीकरांनासुद्धा देत आहोत.

"रंगरेषांच्या देशा" - श्रावण मासी हर्ष मानसी - अश्विनी के
"रंगरेषांच्या देशा" - तुझे रूप चित्ती राहो.. - अंतरा
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो.. - आत्मधून
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - MallinathK
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - तोषवी
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - uju
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - प्रदीपा
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - मामी
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - ।। जय मल्हार ।।
रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - देवीका