मायबोली गणेशोत्सव २००९
जय हेरंब
१. जय जय जय श्री गणेश - श्री. रघुनंदन पणशीकर
२. जय देवा गणेशा नमो - श्री. राहुल देशपांडे
३. गजानन करी नर्तन - कु.प्रीति ताम्हनकर
४. आरती गणनायका - सौ. माधुरी करमरकर
५. नमन तुजसी श्री गौरीसुता - श्री. रघुनंदन पणशीकर
६. आज हो गणपती आले दारी - राहुल देशपांडे, माधुरी करमरकर
७. प्रथम नमन तुजसी - श्री. राहुल देशपांडे
८. एकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर
९. जय हेरंब - श्री. राहुल देशपांडे
आजचे सांस्कृतिक कार्यक्रम
१. SOPEC चे संस्थापक आणि संचालक डॉ. पेठे- adm
२. मंडळ - भाग ५ (अंतीम) - bo-vish
३. गणपती चालले गावाला... - संयोजक
आजचे श्रवणीय कार्यक्रम
जय हेरंब (श्री. राहुल देशपांडे) - उपासक
सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची सूची
| शीर्षक | प्रतिसाद |
|---|---|
| अष्टविनायक दर्शन : श्री वरदविनायक पल्ली | 6 |
| चीझ शोनू | 46 |
| जय हेरंब - गजानन करी नर्तन - कु.प्रीति ताम्हनकर संयोजक | 20 |
| मंडळ - भाग ३ हायझेनबर्ग | 4 |
| जय हेरंब - श्री. राहुल देशपांडे संयोजक | 3 |
| गुंफण सुपरमॉम | 37 |
| धावून ये गणेशा - जयवी संयोजक | 18 |
| एकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर संयोजक | 7 |
| अष्टविनायक दर्शन : श्री बल्लाळेश्वर पल्ली | 10 |
| अष्टविनायक दर्शन : श्री गिरिजात्मक पल्ली | 2 |
| SOPEC चे संस्थापक आणि संचालक डॉ. पेठे Adm | 12 |
| अष्टविनायक दर्शन : श्री मोरेश्वर पल्ली | 13 |
| इतकेच मला जाताना - मिल्या संयोजक | 26 |
| मंडळ - भाग ४ हायझेनबर्ग | 4 |
| सार्थ गणपत्यथर्वशीर्ष झक्की | 67 |
Pages
अष्टविनायक दर्शन
गद्य STY - २ (Spin the Yarn)
"अपराजीत"
आता सुर्यही बराच वर आला होता. आकाशही अगदी निरभ्र होतं. पक्ष्यांची किलबील आणि धबधब्याचा आवाज असला तरीही एक भयानक शांतता होती त्या जागी. पुढच्या परिस्थीतीचा अंदाज घेत संजय चालत राहीला......काय झालं पूढे? त्या बेटावर तो एकटाच होता की अजूनही कोणी होतं? तो त्या बेटावरून सुखरूप माणसांत पोहचला का? कसा?
गद्य STY - १ (Spin the Yarn)
"जळ्ळं मेलं 'लक'शण!!"
भारतचे डोळे चमकले! वेळ आली होती, पेटी वापरायची वेळ आली होती.. सगळे दरवाजे तर बंद झाले होते.. आता लक आजमावायची वेळ आली होतीच.. काय करावं? भारत अस्वस्थ झाला...काय झालं पुढे? पेटीने खरंच लक बदललं का? भारतचा 'भारत ड्रेसवाला' झाला का?
